नाशिक : जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,०४९ जागा रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिक्षणाचा हक्‍क कायदा अर्थात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३ हजार ८०५ जागांवर पालकांनी प्रवेश निश्चित केले आहे. तर १ हजार ०४९ जागा अद्यापही रिक्त आहेत. राज्यात रिक्त जागांचा आकडा २५ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातच …

The post नाशिक : जिल्ह्यात 'आरटीई'च्या १,०४९ जागा रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,०४९ जागा रिक्त

नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील कारसूळ जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची पेसाअंतर्गत बदली झाली असून, त्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, निफाड गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. Mission Admission : 90 टक्क्यांवरील निकालाने यंदा कट …

The post नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी तालुक्यातील शिक्षण विभागातील शेकडो पदे रिक्त असून, तालुक्यातील शालेय विद्यार्थांचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच शिक्षण विभागात कर्मचारी तुटवडा असताना यंदा तालुक्यातील ११२ प्राथमिक शिक्षक बदलून गेले, तर अवघे ६१ शिक्षक तालुक्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास शिक्षण आयुक्तांचे पत्र राज्य सरकारकडून गुणवत्ता वाढविण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे …

The post नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

नाशिक : 26 डिसेंबरपासून प्राध्यापक करणार काम बंद

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वरिष्ठ महाविद्यालयात रिक्त असलेल्या तब्बल 16 हजार जागा, 100 % प्राध्यापक भरती न झाल्याने 20 ते 25 हजार सहायक प्राध्यापकांवर तासिका तत्त्वावर अध्यापनाची वेळ आली आहे. समान काम समान वेतनाचा अभाव, विनाअनुदानित महाविद्यालयात कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची रखडलेली नियुक्ती, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेट नेट पीएचडीधारक संघर्ष समितीच्या माध्यमातून …

The post नाशिक : 26 डिसेंबरपासून प्राध्यापक करणार काम बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 26 डिसेंबरपासून प्राध्यापक करणार काम बंद