खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फॅब्रीकेशनचे काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या टाेळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शोध घेतला आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून इतर तिघे फरार झाले आहेत. संशयितांकडून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आदित्य एकनाथ सोनवणे (२४, रा. म्हाडा कॉलनी, …

The post खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त