नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : गौरव अहिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखाेरांवर कारवाई झाल्यानंतर निलंबन, बडतर्फी, मालमत्ता गोठवणे, मालमत्तेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असते. मात्र, विभागामार्फत लाचखोरांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. राज्यात १९१ लाचखोरांना निलंबित केलेले नसून १८ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केलेले नाही. तर ९ प्रकरणांमध्ये लाचखोरांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे …

The post नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

जळगाव : बकालेंच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करून तत्काळ अटकेच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांकडून बुधवारी (दि.19) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक बकाले यांनी काही दिवसांपूर्वी …

The post जळगाव : बकालेंच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बकालेंच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन