बनावट पासद्वारे सिटीलिंकची होतेय फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; बनावट पास तयार करून काही प्रवासी सिटीलिंकची फसवणूक करीत असल्याचे प्रकार समोर आले आहे. अशा प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सिटीलिंकने घेतला असून आता पासधारकांकरीता आरएफआयडी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. दिव्यांग प्रवासी तसेच अन्य सवलतीच्या पासचा लाभ घेणार्‍या प्रवाशांनी सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून आरएफआयडी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन सिटीलिंक …

The post बनावट पासद्वारे सिटीलिंकची होतेय फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट पासद्वारे सिटीलिंकची होतेय फसवणूक