नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरत एका अल्पवयीन भावाने ३२ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला. एवढेच नव्हे तर दोरीच्या सहाय्याने फरफटत ओढत नेऊन तिच्या मृतदेहावर उसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हृद्य पिळवटून टाकणारी घटना चांदवड तालुक्यातील …

The post नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून