परभणीत रहस्यमय ‘वालूर बारव’

परभणी, प्रवीण देशपांडे : देशात आणि राज्यात पुरातन, ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम रचना असलेल्या शेकडो बारव आढळून येतात. पण परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर या गावी असलेली बारव ही तिच्या बांधकाम वैशिष्ट्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एकमेवाद्वितीय बारव ठरावी. आठ बाजूंनी गोलाकार फिरत बारवाच्या तळापर्यंत जाणार्‍या पायर्‍या आणि या पायर्‍यांच्या सुरुवातीला बांधण्यात आलेल्या आठ …

The post परभणीत रहस्यमय ‘वालूर बारव’ appeared first on पुढारी.

Continue Reading परभणीत रहस्यमय ‘वालूर बारव’

दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशिक : सतीश डोंगरे भारतात पाण्याचे इकोसिस्टीम असले तरी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे, त्यावरून आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या जलपुरवठा पद्धतीचे पुनर्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे. होय, कधी काळी ‘बारवांचा महाराष्ट्र’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बारव मृत स्थितीत असल्याने जलव्यवस्थापन अन् स्थापत्यशास्त्राचा हा अद्भूत नमुना जमीनदोस्त आहे. सध्या या बारवांचा …

The post दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र