नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू

जन्मदर वाढविण्यासाठी तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असले, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंचे प्रमाण चिंताजनकच आहे. त्यामुळे नक्की कोणते प्रयत्न शासनस्तरावर होत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू विविध कारणांनी झाला आहे. यामध्ये ० ते १ वर्षाचे अर्भक तब्बल २२४, तर १ ते ५ वर्षांपर्यंतच्या ४३ बालकांचा …

The post नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू