नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू

जन्मदर वाढविण्यासाठी तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असले, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंचे प्रमाण चिंताजनकच आहे. त्यामुळे नक्की कोणते प्रयत्न शासनस्तरावर होत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू विविध कारणांनी झाला आहे. यामध्ये ० ते १ वर्षाचे अर्भक तब्बल २२४, तर १ ते ५ वर्षांपर्यंतच्या ४३ बालकांचा …

The post नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू

नाशिक : घरगुती पीठाच्या गिरणीत अडकून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक(पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा इंद्रकुंड भागात घरगुती पीठ गिरणीच्या बेल्टमध्ये अडकल्याने ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत बालकाचे नाव असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबियांनी गुरूवारी दळण दळण्यासाठी घरगुती आटा चक्की मशिन सुरू …

The post नाशिक : घरगुती पीठाच्या गिरणीत अडकून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरगुती पीठाच्या गिरणीत अडकून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू

Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा विवाहिता व बालकासह पळून आलेल्या २० वर्षीय युवकाने रागाच्या भरात चारवर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात घडली. या घटनेने हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे. दरम्यान, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याचे समजताच युवकाने विवाहिता व मृत बालकाला रुग्णालयात सोडून …

The post Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा बंगल्याजवळ खेळतांना मोठे लोखंडी गेट पायावर पडल्याने पायाला जखम झालेल्या सात वर्षीय बालकाला हिरावाडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेले असतांना त्याचा सोमवारी (दि. १७) मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या उपचारात हलगर्जी व इंजेक्शनचा ओव्हर डोस दिल्याने त्याचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाला नंतर …

The post नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ