नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील उपनगर परिसरातील हनुमंतनगर येथील एका ज्येष्ठ महिलेचा रविवारी ( दि. १८ ) रोजी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. सदरील महिला राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्याचप्रमाणे तिच्या डोक्यात जखम होऊन मोठा रक्तस्त्राव देखील झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात …

The post नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

नाशिक : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक :  आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या आधारतीर्थ आश्रमातच एका चार वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हा आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून …

The post नाशिक : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू

नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक , पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील मेरी वसाहतीत राहत्या घरात एकाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संजय वसंतराव वायकांडे (38, रा. मेरी कॉलनी) असे मृताचे नाव आहे. संजय वायकांडे हे जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी (दि.1) त्यांची माहेरी गेलेली …

The post नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा बंगल्याजवळ खेळतांना मोठे लोखंडी गेट पायावर पडल्याने पायाला जखम झालेल्या सात वर्षीय बालकाला हिरावाडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेले असतांना त्याचा सोमवारी (दि. १७) मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या उपचारात हलगर्जी व इंजेक्शनचा ओव्हर डोस दिल्याने त्याचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाला नंतर …

The post नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ