नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील उपनगर परिसरातील हनुमंतनगर येथील एका ज्येष्ठ महिलेचा रविवारी ( दि. १८ ) रोजी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. सदरील महिला राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्याचप्रमाणे तिच्या डोक्यात जखम होऊन मोठा रक्तस्त्राव देखील झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात …

The post नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू