नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे शनिवारी, दि.24 सायंकाळी भरवस्तीत घराच्या दरवाजात उभ्या असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला बिबटयाने झडप घालून जबडयात पकडून माळरानात नेत क्षणार्धात धूम ठोकली. सायंकाळी 7 च्या सुमारास हा प्रकार घडला असून, वेळुंजेत घबराट पसरली आहे. वेळुंजे येथील शेतकरी निवृत्ती दिवटे यांचा पाच वर्षाचा मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीसोबत दरवाजात …

The post नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप