नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बी. डी. भालेकर मैदान आणि आत्ताचे वाहनतळाच्या जागेवरील सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे शहराचे वैशिष्ट्यच. परंतु, याच ठिकाणी आता इलेक्ट्रीक रहाट पाळणे लागले असून, त्याबाबत मनपा अधिकाऱ्यांनाही ठाऊक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे हाताने फिरविण्याच्या पाळण्यांना परवानगी दिली असताना त्याठिकाणी मात्र इलेक्ट्रीक पाळणे बसविले आणि त्यासाठी वृक्षांची छाटणीदेखील केली …

The post नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले

नाशिक : मनपाचे पूर्व विभागीय कार्यालय हलविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मेनरोडवरील महापालिकेची इमारत धोकादायक बनल्याने तेथील पूर्व विभागीय कार्यालय आता महापालिकेच्या बी. डी. भालेकर शाळेच्या इमारतीत हलविण्यात येणार असून, त्याआधी शाळेच्या इमारतीची स्थिरता (स्टॅबिलिटी) तपासण्यात येणार आहे. कोल्हापूर : नवजात अर्भकांची आरोग्य संपदा : नाईस महापालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय असलेली मेनरोडवरील दगडी इमारत ही बि—टिशकालीन इमारत आहे. या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व …

The post नाशिक : मनपाचे पूर्व विभागीय कार्यालय हलविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचे पूर्व विभागीय कार्यालय हलविणार