जळगाव : मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊही झाला सैन्यदलात भरती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावाचा सुपुत्र यश देशमुख हे देशसेवा करत असताना दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. दरम्यान, मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊ देखील सैन्यदलात भरती झाला आहे. एक मुलगा शहीद झाल्यानंतर दुसऱ्या मुलालाही देशसेवेसाठी पाठवणाऱ्या या माता-पित्याच्या देशभक्तींच कौतूक सर्व स्तरातून …

The post जळगाव : मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊही झाला सैन्यदलात भरती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊही झाला सैन्यदलात भरती

कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन  महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भुजबळ …

The post कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ