जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बोदवड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मिळत नसल्याने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी चक्क सरण रचून आमरण उपोषण सुरू केले आहे. औरंगाबाद: एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ११ तास बंद ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसीलमध्ये कामासाठी यावे लागत असल्याने रीक्त पदावर तहसीलदारांची त्वरीत नियुक्ती करण्याची …

The post जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. Jacqueline rebuts ED : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ‘ईडी’वर गंभीर आरोप, म्‍हणाली “नोराला साक्षीदार…” याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ …

The post जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण