नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुका तहसीलदारपदाचे सूत्रे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुरुवार (दि.१५) रोजी मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून स्वीकारले. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार कुलकर्णी यांनी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचा परिचय करून घेतला. कुलकर्णी यांची बदली नंदुरबार जिल्हयातील नवापूर येथून चांदवडला नुकतीच झाली आहे. राज्याच्या कारभाराची सत्ता बदलल्याने गेल्या वर्षभरापासून महसूल विभागातील बदल्या …

The post नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक : सुरेंद्र देशमुख सिन्नरचे नवे तहसीलदार

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा तहसीलदार एकनाथ बंगाळे यांची चोपडा येथील प्रांत म्हणून बदली झाल्याने येथील तहसीलदारपदी सुरेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. बंगाळे यांनी एमपीएससीतून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातलेली आहे. तथापि, परिविक्षाधिन कार्यकाळात सिन्नरचे तहसीलदार म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. हा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते चोपडा येथे प्रांत म्हणून बदलून गेले आहेत. …

The post नाशिक : सुरेंद्र देशमुख सिन्नरचे नवे तहसीलदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरेंद्र देशमुख सिन्नरचे नवे तहसीलदार

नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी – ग्रामस्थांचे निवेदन

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा गिरणा डॅम धरण परिसरातील नागरिकांना मालेगाव तालुक्यात जाण्यासाठी गिरणा धरणावरील असलेल्या पूल खुला करुन मिळावा. यासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज मंगळवार (दि.9) नांदगावचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना निवेदन दिले. गेल्या वर्षभरापासून गिरणा धरणावरील पुलाचा वापर करण्यास गिरणा धरण प्रशासनाने मज्जाव केला …

The post नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी - ग्रामस्थांचे निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी – ग्रामस्थांचे निवेदन

नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांनंतर तहसीलदारांमध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. नाशिक विभागातील २१ तहसीलदारांच्या बदल्यांम‌ध्ये नाशिक तहसीलदार अनिल दौंडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल चिटणीस राजेंद्र नजन, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आदींचा समावेश आहे. राज्य शासनाने दोनच दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यापाठोपाठ बुधवारी (दि. १२) रात्री उशिरा तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले. नाशिकचे तहसीलदार …

The post नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट

जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बोदवड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मिळत नसल्याने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी चक्क सरण रचून आमरण उपोषण सुरू केले आहे. औरंगाबाद: एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ११ तास बंद ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसीलमध्ये कामासाठी यावे लागत असल्याने रीक्त पदावर तहसीलदारांची त्वरीत नियुक्ती करण्याची …

The post जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा सातत्याने पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कपाशीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतीपिकांचा तातडीने पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा अशा सुचना कृषी व महसूल विभागातील अधिकार्‍यांना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा …

The post धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना