Nashik : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरुवात 

इगतपुरी जि.नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचा इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. भातपिकाचे आगार व पावसाचे माहेरघर अशी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात १००८, कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातासह संकरित विकसित भाताच्या वाणालाही तालुक्यात उत्तम प्रतिसाद आहे. तालुक्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असून पावसाळ्यात दरवर्षी सरासरी साडेचार ते पाच हजार मिलिमिटर पाऊस पडतो. …

The post Nashik : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरुवात  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरुवात