द्राक्षनगरीत फळांचा राजा हापूस, केशरला मागणी तर आंब्यांची परदेशवारी

द्राक्षनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर १२ प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. देवगडचा हापूस, रत्नागिरीचा केशर, गुजरातचा आम्रपाली, हैदराबादचा मल्लिका यासह इतर प्रकारच्या आंब्यांनी बाजारपेठ व्यापली असून, खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ झाली असली तरी, त्याचा खरेदीवर फारसा परिणाम होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. …

Continue Reading द्राक्षनगरीत फळांचा राजा हापूस, केशरला मागणी तर आंब्यांची परदेशवारी

नाशिक बाजारपेठ : कोथिंबीर 120 रुपये जुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक बाजारपेठेत आज कोथिंबीर 120 रुपये जुडीने विकली गेली. नवरात्रोत्सवात कोथिंबिरीचे भाव 200 रुपये जुडीच्या आसपास गेल्यानंतर दिवाळीच्या आधी भाव कमी होऊन 30 ते 40 रुपये जुडी झाली होती. मात्र, आता कोथिंबिरीची जुडी 120 रुपये झाली असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. राष्‍ट्रीय : भुकेतून निर्माण होणारे प्रश्न दरम्यान, कोथिंबीरसोबतच इतर पालेभाज्या …

The post नाशिक बाजारपेठ : कोथिंबीर 120 रुपये जुडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजारपेठ : कोथिंबीर 120 रुपये जुडी