मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”

जळगाव: पुढारी वृत्तसेवा “सध्या मी काहीही म्हटले तरी नाथाभाऊंना ते आपल्यालाच बोलले असे लागते. मी कबड्डी खेळल्याबद्दल बोललो तर ते लागलीच आपण अंपायर असल्याचे म्हणाले. आता त्यांनी राजकीय कबड्डी खेळली असली तरी प्रत्यक्ष कबड्डी खेळलेले नाही !” अशा शब्दांमध्ये ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना टोला लगावला. जिल्हा दूध संघाच्या मेळाव्यानिमित्त …

The post मंत्री ना. गिरीश महाजन : "नाथाभाऊ तुम्ही 'ती' कबड्डी खेळलेत, 'ही' नाही !" appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”