जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

जळगाव: पुढारी वृत्तसेवा एकनाथ खडसे यांचा जावई गेल्या दोन-तीन वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यांना अजूनही जामीन मिळत नाही. तो गरीब माणूस असून, केवळ खडसे यांच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये अडकला असल्याची टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. भुसावळ शहरात एका उद्घाटन सोहळ्याला मंत्री महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. …

The post जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”

जळगाव: पुढारी वृत्तसेवा “सध्या मी काहीही म्हटले तरी नाथाभाऊंना ते आपल्यालाच बोलले असे लागते. मी कबड्डी खेळल्याबद्दल बोललो तर ते लागलीच आपण अंपायर असल्याचे म्हणाले. आता त्यांनी राजकीय कबड्डी खेळली असली तरी प्रत्यक्ष कबड्डी खेळलेले नाही !” अशा शब्दांमध्ये ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना टोला लगावला. जिल्हा दूध संघाच्या मेळाव्यानिमित्त …

The post मंत्री ना. गिरीश महाजन : "नाथाभाऊ तुम्ही 'ती' कबड्डी खेळलेत, 'ही' नाही !" appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या तसेच ग्रामपंचायत निवडणुका पाहता राज्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान या निवडणुकीबाबत पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 29 नोव्हेंबरला …

The post जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर

ना. गिरीश महाजन : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणूकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विशेष म्हणजे आता दोघा नेत्यांमधील वाद आता टोकाला गेला असून, एकमेकांच्या परिवारावर टीका टिप्पणी केली जात आहे. दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर …

The post ना. गिरीश महाजन : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?  appeared first on पुढारी.

Continue Reading ना. गिरीश महाजन : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?