नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी शुक्रवारी (दि.17) मतदान घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने तयारी पूर्ण केली आहे. पात्र मतदारांनी मतदान करून निवडणुकीत विद्यापीठाला साहाय्य करावे, असे आवाहन कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. पाथर्डी : तीर्थक्षेत्र विकासनिधीच्या कामांची होणार चौकशी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र …

The post नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील १८७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.१६) मतदान घेण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण ६११ केंद्रे अंतिम करण्यात आली आहे. तब्बल दोन लाख ७६ हजार ९२१ मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. …

The post ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान