Nashik : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंगावर उधळल्या नोटा, नाशिकरोड व्यापारी बॅंक निवडणूक वाद विकोपाला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी पैसे घेऊन ५६ उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप करीत त्यांच्या अंगावर परिवर्तनच्या नेत्यांनी नोटांची उधळण केली. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केल्याची माहिती विरोधी परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. निवडणूक निर्णय अधिकारी गौतम …

The post Nashik : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंगावर उधळल्या नोटा, नाशिकरोड व्यापारी बॅंक निवडणूक वाद विकोपाला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंगावर उधळल्या नोटा, नाशिकरोड व्यापारी बॅंक निवडणूक वाद विकोपाला

नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध

नाशिक (देवळा)  : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी खालप येथील युवा उद्योजक कैलास आनंदा देवरे यांची तर व्हा चेअरमन पदी कांदा व्यापारी अमोल महारू आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक ३ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. तर मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजता संघाच्या …

The post नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध

नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी शुक्रवारी (दि.17) मतदान घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने तयारी पूर्ण केली आहे. पात्र मतदारांनी मतदान करून निवडणुकीत विद्यापीठाला साहाय्य करावे, असे आवाहन कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. पाथर्डी : तीर्थक्षेत्र विकासनिधीच्या कामांची होणार चौकशी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र …

The post नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान

पिंपळनेर : प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री येथील देशातील प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलविण्यात आली. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठ एकमेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.बी.सुर्वे यांनी अध्यक्षपदी संगीता तोरवणे व उपाध्यक्षपदासाठी दिपाली भामरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पिंपरी : शहरात निम्म्यापेक्षा जास्त गतिरोधक घातक पतसंस्थेत एकूण …

The post पिंपळनेर : प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १६३८ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण ७० टक्के मतदान झाले. रविवार (दि.8) सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदान शांततेत पार पडले तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला …

The post नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा