नाशिक : आता आपत्ती मध्ये घाबरू नका; इन-फ्लेटेबल टेंट ठरणार उपयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत मदतकार्य करणार्‍या यंत्रणांसाठी किंवा दुर्गम भागातील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवार्‍यासाठी शासनाकडून इन-फ्लेटेबल टेंट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सर्व 36 जिल्ह्यांना हे टेंट मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी 12 टेंट उपलब्ध होणार असून, हे आपत्ती निवारण कामात उपयुक्त ठरतील. Brain-eating amoeba | नळाचे पाणी वापरताय! …

The post नाशिक : आता आपत्ती मध्ये घाबरू नका; इन-फ्लेटेबल टेंट ठरणार उपयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता आपत्ती मध्ये घाबरू नका; इन-फ्लेटेबल टेंट ठरणार उपयुक्त

नाशिक : नाल्यांना पूर, झोपडपट्टीही पाण्यात

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा यंदा पावसाने कहर केला आहे. गणेशोत्सवापासून सातत्याने पाऊस होत असून, त्यामुळे भूजल पातळी कमालीची उंचावून आता जलधारण क्षमताही राहिली नाही. परिणामी, पाऊस होताच ते प्रवाही होऊन नाल्यांना पूर आणि नद्या दुथडी भरून वाहू लागत आहेत. नगर शहरात दुसर्‍या दिवशीही जोरधार सोमवारी (दि.19) दुपारनंतर संततधार झड लागल्याने सायंकाळी खडकी नाल्याने काठ …

The post नाशिक : नाल्यांना पूर, झोपडपट्टीही पाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाल्यांना पूर, झोपडपट्टीही पाण्यात

पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खडरबारी गावाला रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे गावातील सुमारे २५ ते ३० घरांची पडझड झाली आहे तर ६ गुरे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. यातील ६ जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची …

The post पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड