नाशिक : रस्त्यांच्या दर्जाबाबत आयुक्तांकडून केवळ इशारे, ठोस कारवाई नाहीच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश रस्त्यांचे खरे रूप हे पावसाळ्यात बाहेर आले. नाशिककरांना खडड्यांना सामोरे जावे लागल्याने महापालिकेवर तक्रारींचा जणू पाऊस पडत आहे. याबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांच्या बैठका घेत कारवाईचे इशारे दिले. परंतु, ठोस अशी कारवाई एकाही ठेकेदारावर केली नाही केवळ नोटिसींचा फार्स पूर्ण करण्यात धन्यता मानण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी आयुक्त डॉ. …

The post नाशिक : रस्त्यांच्या दर्जाबाबत आयुक्तांकडून केवळ इशारे, ठोस कारवाई नाहीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यांच्या दर्जाबाबत आयुक्तांकडून केवळ इशारे, ठोस कारवाई नाहीच

नाशिक : म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांची आयुक्तांवर नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एक एकर व त्याहून अधिक क्षेत्रावरील लेआउट मंजूर करताना म्हाडाकडून एनओसी न घेताच नाशिक महापालिकेने २०१३ पासून आतापर्यंत तब्बल २०० लेआउट मंजूर केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. याबाबत शासनाने चौकशी आदेश देऊन वर्ष उलटूनही त्याबाबत चौकशी अंतिम झाली नाही. त्यामुळे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत …

The post नाशिक : म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांची आयुक्तांवर नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांची आयुक्तांवर नाराजी

नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त स्मार्ट सिटीसंदर्भात प्रशिक्षणासाठी स्पेन येथे दौर्‍यावर गेले आहेत. यामुळे महापालिकेत आयुक्तच नसल्याने अधिकारी आणि कर्मचारीही गेल्या दोन दिवसांपासून मुख्यालयात जागेवर नसल्याने मनपाचे कामकाज जवळपास ठप्पच पडले आहे. यामुळे आयुक्तांनंतर महापालिकेला कोणी वाली आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या सोमवारपासून (दि.14) मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्पेनच्या …

The post नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर

नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय फेरीवाला धाेरणांतर्गत दुसऱ्या टप्प्यात शहरातील नवनवीन वसाहतींमध्ये नवीन फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात सध्या १२५ हाॅकर्स झाेन असून, या झोनची पडताळणी करून गरज नसलेले झोन रद्द करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला …

The post नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश