नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महानगरपालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. गेल्या पंधरवड्यातच ही भरतीप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यापाठोपाठ शहरात सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यातच येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची …

The post नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण 

नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांच्या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस)ने संवर्गनिहाय प्रश्नपत्रिका तयार केली असून, महापालिका प्रशासनाच्या अवलोकनानंतर संभाव्य त्रुटी दुरुस्ती करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे. महापालिकेसाठी १९९५ मध्ये विविध संवर्गातील ७०९२ पदांच्या …

The post नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात 

नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल

नाशिक : मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे सुमारे २४ वर्षांपासून नोकरभरतीत येत असलेले अडथळे राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या नवीन आदेशामुळे दूर झाले आहेत. ही अट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्यात होणाऱ्या ७५ हजार पदांच्या नोकरभरतीसाठी अट वगळण्यात आली आहे. मनपाच्या आस्थापनेत ७०८४ जागा आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये नोकरभरती न झाल्यामुळे जवळपास अडीच हजार …

The post नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल

नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगर परिषदांमधील ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे अनेक वर्षांपासून नोकरभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक महापालिकेने भरतीसाठी आता जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अग्निशमन, वैद्यकीय विभागांतील ७०४ पदांसह विविध विभागांमधील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीसाठी मनपातील ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव प्रशासन विभागाने गुरुवारी …

The post नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत ७०६ पदांच्या नोकरभरती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेने तयारी दर्शविली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव नाशिक महापालिकेला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार भरतीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आयबीपीएस प्रतिनिधींसोबत पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जानेवारी महिन्यात नोकरभरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या …

The post नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी "आयबीपीएस'ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता