नाशिक : मनमाडला ठाकरे-शिंदे गटांत राडा; बाजार समिती निवडणुकीत माघारीच्या दिवशी कार्यकर्ते भिडले

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा मनमाड बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 20) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाणदेखील केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार आणि पोलिस अधिकारी यांच्या समोरच ही घटना घडली. सुमारे अर्धा तास हा राडा सुरू …

The post नाशिक : मनमाडला ठाकरे-शिंदे गटांत राडा; बाजार समिती निवडणुकीत माघारीच्या दिवशी कार्यकर्ते भिडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडला ठाकरे-शिंदे गटांत राडा; बाजार समिती निवडणुकीत माघारीच्या दिवशी कार्यकर्ते भिडले