मनसेचे तळ्यात-मळ्यात; कार्यकर्ते बुचकळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात जागा वाटपावरून राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू असतानाच, मनसेचे मात्र तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या वाटेवर असलेल्या मनसेला जागा वाटाघाटीत अपेक्षित स्थान दिले गेले नसल्याने, अचानक प्रकाशझोतात आलेली मनसे आता दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बुचकळ्यात असून, आता गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले …

The post मनसेचे तळ्यात-मळ्यात; कार्यकर्ते बुचकळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेचे तळ्यात-मळ्यात; कार्यकर्ते बुचकळ्यात

राज ठाकरेंच्या ‘१५ मिनिटांचा’ कॉलवरून चर्चेला उधाण; लोकसभेच्या घोषणेला पूर्णविराम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तब्बल तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा निवडणुकीविषयी रणशिंग फुंकतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यांच्या आदेशाची आतुरता पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनाही होती. मात्र, लोकसभेबाबत एक शब्दही न बोलता, त्यांनी कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला दिल्यामुळे सर्वच बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, आता राज ठाकरे …

The post राज ठाकरेंच्या '१५ मिनिटांचा' कॉलवरून चर्चेला उधाण; लोकसभेच्या घोषणेला पूर्णविराम appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंच्या ‘१५ मिनिटांचा’ कॉलवरून चर्चेला उधाण; लोकसभेच्या घोषणेला पूर्णविराम

मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तुमच्या अंतर्गत गटबाजीचा वीट आला आहे. उठसूट मुंबईत गाऱ्हाणे घेऊन येतात, तुम्हाला आता हे शेवटचे इंजेक्शन द्यायला आलोय. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल, अशा कडक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ‘नाशिककरांनी मला मतदान केले नाही म्हणून मी नाशिकला येत नाही, …

The post मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या