नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २६ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील फुट व त्यामुळे होणारे आरोप- प्रत्यारोप, त्याचप्रमाणे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रकरणे, वादग्रस्त विधाने, विविध मागण्यांसाठी होणारी निदर्शने यामुळे कायदा …

The post नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश

नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दि. १४ ते २८ जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण-उत्सवांत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष, गट यांच्याकडून मोर्चे, निदर्शने, …

The post नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, ‘हे’ आहे कारण 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्ताधारी व विरोधकांचे होणारे आरोप-प्रत्यारोप, महिनाअखेरीस साजरी होणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. १४ ते २९ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आदेशानुसार नागरिकांना शहरात दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, …

The post नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, 'हे' आहे कारण  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, ‘हे’ आहे कारण