पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील मखमलाबाद रोड मळे परिसरात बिबट्याने दर्शन दिले. काश्मिरे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने डरकाळी फोडली. नागरिकांच्या लक्षात आल्यावर सुतळी बॉम्ब तसेच इतर फटाके फोडत बिबट्याला हाकलून लावले. या परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. या भागात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी रहिवासी करू लागले आहे. सोमवारी (दि.४) संध्याकाळी साडेसात ते पावणेआठ …

The post पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी