पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील मखमलाबाद रोड मळे परिसरात बिबट्याने दर्शन दिले. काश्मिरे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने डरकाळी फोडली. नागरिकांच्या लक्षात आल्यावर सुतळी बॉम्ब तसेच इतर फटाके फोडत बिबट्याला हाकलून लावले. या परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. या भागात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी रहिवासी करू लागले आहे. सोमवारी (दि.४) संध्याकाळी साडेसात ते पावणेआठ …

The post पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी

लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील लोणकर मळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरातील मळे वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याचप्रमाणे येथील एका पादचारी नागरिकांवर बिबट्याने जीवघेणा हल्लादेखील केला होता. (Nashik Leopard) नाशिकरोड परिसर तसेच लगतच्या खेडेगावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनादेखील …

The post लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत

नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा चार दिवसांपूर्वी सह्याद्रीनगर भागात नर बिबट्या जेरबंद केल्यानंतर या भागात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केल्याने वनविभागाकडून पुन्हा या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. सोमवारी (दि. 17) हा बिबट्या विठ्ठल गावंडे यांच्या घरालगत लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. मात्र याच भागात अजूनही बिबटे असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक …

The post नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा