बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

गंगापूर रोड : पुढारी वृत्तसेवा; नाशिकमधील सिरीन मिडोज, काळे मळा, सोमेश्वर या परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. परिसरातील अनेकांना बिबट्या वरील परिसरात दिसत असल्याने नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी फिरणे बंद केले आहे. लहान मुलांनाही पालकांनी सोसायटी गार्डनमध्ये खेळण्यासाठी पाठवणे बंद केले आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता, …

The post बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

शेळीचा पाडला फडशा, मुसळगावात बिबट्याचा मुक्त संचार

दातली (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; बिबटे हे मानवी वस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर तसेच मानवावर हल्ले करू लागले आहेत. सिन्नर तालुक्यात दररोज कुठे ना कुठे  बिबट्याचे दर्शन होत असून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी खोपडी येथे बिबट्याने बालकावर हल्ला करत बालकाला जखमी केल्याची घटना ताजी असतानाच मुसळगाव …

The post शेळीचा पाडला फडशा, मुसळगावात बिबट्याचा मुक्त संचार appeared first on पुढारी.

Continue Reading शेळीचा पाडला फडशा, मुसळगावात बिबट्याचा मुक्त संचार

वणी परिसरात बिबट्यांची दहशत; पाळीव कुत्रे फस्त

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– वणी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पाळीव कुत्र्यांना फस्त करत बिबटे मुक्तसंचार करत असल्याने हा नागरी सुरक्षेचा प्रश्न झाला आहे. फोपशी, दहवी, सागपाडा, आंबानेर भागात तसेच मावडी, रामनगर, लव्हारा डोंगर परिसर, टेकाडी, भातोडा, मांदाने या भागात बिबट्याचा वावर आहे. अनेकांना ते दृष्टीस पडले आहेत. गत …

The post वणी परिसरात बिबट्यांची दहशत; पाळीव कुत्रे फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading वणी परिसरात बिबट्यांची दहशत; पाळीव कुत्रे फस्त

नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा चार दिवसांपूर्वी सह्याद्रीनगर भागात नर बिबट्या जेरबंद केल्यानंतर या भागात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केल्याने वनविभागाकडून पुन्हा या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. सोमवारी (दि. 17) हा बिबट्या विठ्ठल गावंडे यांच्या घरालगत लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. मात्र याच भागात अजूनही बिबटे असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक …

The post नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा