नाशिक जिल्ह्यात १८ हजार शासकीय कर्मचारी संपावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुन्या पेन्शनसह विविध १९ प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील १८ हजार राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, चतुर्थ श्रेणी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गुरुवार (दि. १४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कक्षात आणि कर्मचारी संपात असे चित्र पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपाच्या पहिल्याच …

The post नाशिक जिल्ह्यात १८ हजार शासकीय कर्मचारी संपावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात १८ हजार शासकीय कर्मचारी संपावर

एकच मिशन जुनी पेन्शन ; महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा–  महसूल व राज्य कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात 100 टक्के कर्मचारी व राजपत्री अधिकारी सहभागी झालेले आहेत. यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात सगळीकडे सामसूम वातावरण आहे. माहे मार्च 2023 मध्ये सरकारी/निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी (जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी) बेमुदत …

The post एकच मिशन जुनी पेन्शन ; महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading एकच मिशन जुनी पेन्शन ; महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू