नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या इगतपुरीतील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा आत्तापासून जाणवत आहेत. इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून फक्त तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातूरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ …

The post नाशिक : पावसाच्या माहेरघरी... पाणीटंचाई वास करी! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!

नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा गावागावांतील प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, त्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या पाणी पुरवठा आढावा बैठकीत दिले. तळेगाव परिसरात झेंडू जोमात शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक …

The post नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना