महिला मतदारांवर करणार फोकस : जिल्हाधिकारी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा– जळगाव जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदान चार टक्क्याने कमी होते. यामध्ये सर्वाधिक जळगाव आणि पुसद शहरामध्ये महिला मतदारांची संख्या कमी असते. लोकसभेत महिलांचे प्रमाण जास्त असते, मात्र विधानसभा आणि नगरपालिका यामध्ये महिला मतदारांची संख्या खूप कमी असते. जळगाव आणि भुसावळ या दोन जिल्ह्यांमध्ये महिला मतदानाची नोंदणी कमी असल्याने त्यावर फोकस करणार असल्याचे …

The post महिला मतदारांवर करणार फोकस : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading महिला मतदारांवर करणार फोकस : जिल्हाधिकारी

नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; देशाच्या संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले असताना नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला आहे. जिल्ह्यात दर हजार पुरुष मतदारांमागे केवळ ९१४ मतदारांची नोंद आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती …

The post नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला