नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरापासून जवळ मालेगाव रोडवर दहेगाव शिवारातील नगर परिषदेच्या कचरा डेपोला शुक्रवारी (दि.26) आग लागली. कचऱ्यात कापड, प्लास्टिक असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत चालल्याचे पाहून येवला, नांदगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्यानंतर सर्वांनी …

The post नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग