नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आणि राज्यात कोविडबाधितांची संख्या वेगाने वाढत चालल्याने त्र्यंबक नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्र्यंबकला देवदर्शनानिमित्त उन्हाळ्याच्या सुटीमुळे भाविकांच्या संख्येत वाढ होत चालल्याने पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून जनजागृती सुरू केली आहे. नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, गर्दीत जाण्याचे टाळणे तसेच …

The post नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर

नाशिक : जिल्ह्यात नव्याने 23 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि. 6) दिवसभरात 23 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी शहरात 14, ग्रामीण भागात नऊ बाधित आढळून आले आहेत. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात 73 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू होते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. तसेच खबरदारी म्हणून नागरिकांना मास्क घालण्याचे, कोरोनाबाधित आढळून आल्यास विलगीकरणात राहण्यास सांगितले जात आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात नव्याने 23 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात नव्याने 23 कोरोनाबाधित

Dr. Bharati Pawar : राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घ्यावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार …

The post Dr. Bharati Pawar : राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घ्यावा appeared first on पुढारी.

Continue Reading Dr. Bharati Pawar : राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घ्यावा