नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ शिवारात खाणपट्टा क्रमांक कक्ष-१५/२/४७३/२०१८ मध्ये गेल्या वर्षभरापासून अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या मे. गजानन क्रशर यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी बेलगाव कुऱ्हे येथील दत्तू गुळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास २७ जूनपासून मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येईल, …

The post नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा

नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील नागरिकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले आमदार जयकुमार रावल यांना अटक करत त्यांना निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१) मुंबईच्या आझाद मैदानावर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आ. रावल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर दणाणून सोडला. दोंडाईचा …

The post नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन