नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलास समाजकल्याण विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून धुळे जिल्ह्यातील चौघांनी महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मीना जगताप (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. संशयित भूषण पाटील-देवरे, किरण पवार, गणेश अरुण भावसार व योगेश …

The post नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा