नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूद्वारे शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेला सोमवार(दि.४) पासून प्रारंभ होणार आहे. वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, चाचणीअंती यांत्रिकी झाडू रस्त्यावर उतरविले जाणार आहेत. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदानातून महापालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले …

The post नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता

इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू अखेर नाशकात दाखल झाले आहेत. दिवाळीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून या यांत्रिकी झाडूमार्फत शहरातील रस्ते स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. (Nashik News) राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या अनुदानातून नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत …

The post इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल

Nashik News : इटलीच्या यांत्रिकी झाडूंचा दिवाळीचाही मुहूर्त हुकणार?

नाशिक: पुढारी वृत्तसेवा: रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने ईटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूचा दिवाळीचाही मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात ही यंत्रे मुंबईच्या बंदरावर येणार असून, तेथून यंत्रांची तपासणी, चाचणी आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीच्या प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षात घेता दिवाळीत यांत्रिकी झाडूद्वारे शहर स्वच्छतेचे नाशिककरांचे स्वप्न अपुरे राहण्याची शक्यता आहे. ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत …

The post Nashik News : इटलीच्या यांत्रिकी झाडूंचा दिवाळीचाही मुहूर्त हुकणार? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : इटलीच्या यांत्रिकी झाडूंचा दिवाळीचाही मुहूर्त हुकणार?

नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात आता यांत्रिकी झाडूद्वारे रस्ते स्वच्छता केली जाणार आहे. सफाई कर्मचारी संघटनांचा विरोध डावलून तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू सप्टेंबरअखेर नाशिकमध्ये दाखल होत आहेत. एका यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून दररोज ४० किलोमीटर याप्रमाणे चार यंत्रांच्या माध्यमातून दररोज १६० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. या यांत्रिकी …

The post नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता

नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यांत्रिकी झाडू खरेदी प्रक्रियेविरुद्ध मंत्रालयात करण्यात आलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढले नसल्याने, शासनाने यांत्रिकी झाडू खरेदीला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता असून, महापालिकेत चार यांत्रिकी झाडू दाखल होणार आहेत. शहरातील रस्ते यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने चकाचक केले जातील. शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढत असून त्या तुलनेत शहर …

The post नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट