यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या चार यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये शहरातील तब्बल १६ हजार १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. एका यंत्राद्वारे दररोज सरासरी ४० किलोमीटर याप्रमाणे चारही यंत्रांद्वारे १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता केली जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे …

Continue Reading यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू अखेर नाशकात दाखल झाले आहेत. दिवाळीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून या यांत्रिकी झाडूमार्फत शहरातील रस्ते स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. (Nashik News) राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या अनुदानातून नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत …

The post इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल