नाशिक : खंडेराव महाराज यात्रेनिमित्त दीड लाखाच्या कुस्त्या 

ओझर : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्तीच्या फडात यात्रा कमेटीने पंचवीस हजारांची अंतिम कुस्ती नारायण मार्कंड (दत्ताचे शिगवे) आणि नवनाथ मालसाने कोराटे (दिंडोरी) यांच्यात  झाली. यामध्ये नारायण मार्कंड याने नवनाथ मालसाने दिंडोरी यास चितपट करून अस्मान दाखवले व पंचवीस  हजार रुपयांची अंतिम लढत जिंकली. यापूर्वी सुध्दा नारायण मार्कंड याने सन …

The post नाशिक : खंडेराव महाराज यात्रेनिमित्त दीड लाखाच्या कुस्त्या  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खंडेराव महाराज यात्रेनिमित्त दीड लाखाच्या कुस्त्या 

दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष…

प्रासंगिक – मनोज काळे जेजुरीनंतरची उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा, अशी ख्याती असलेल्या ओझरचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदाचा हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांसोबतच ओझरकरदेखील यात्रा धूमधडाक्यात साजरी करणार आहे. ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवारी (दि. 29) सुरू होत आहे. पाच दिवस चालणार्‍या या …

The post दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष... appeared first on पुढारी.

Continue Reading दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष…