जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह अन्य दोघा पोलिसांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे. फैजपूर भागातील अवैध धंदे चालकाकडे सट्टा-पत्त्याचा धंदा नियमित सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयीतांनी पाच हजारांची …

The post जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील (५५, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमरावती : पाठिंबा देण्यासाठी पदवीधर उमेदवारावर प्राणघातक हल्ला, आरोपी पसार तक्रारदार यांचा सुमारे मागील ३० …

The post जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरगाणा या आदिवासी भागात कारवाई राबवली. यामध्ये पंचायत समितीचे बचत गट कर्ज वितरण विभागातील दोन समन्वयकांसह एक इसमास १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी ते काढणार मोहटादेवी ते मातोश्रीपर्यंत मशाल यात्रा स्वयंरोजगार उभारणीकरिता तालुक्यातील बचतगटांना गट निधी, कर्ज वितरण, पतपुरवठा करणेकामी …

The post नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात