नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारासह युवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले व त्याच्यासोबत तरुण मोहन तोडी अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Bribe News) हवालदार मल्ले हा विल्होळी …

The post नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तहसील कार्यालयात गुरुवारी (दि.16) दुपारी २ च्या सुमारास एसबीच्या पथकाने नायब तहसीलदार यांच्यासह एका कोतवालावर लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी …

The post जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाने दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने संशयीताला अटक केली. गुरुवारी (दि. २) दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगावातील न्यू बीजे मार्केटमधील कौटूंंबिक न्यायालयाच्या वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. हेमंत दत्तात्रय बडगुजर (जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. या …

The post जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : विकासकामांची माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक

जळगाव : धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षणाबाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारातंर्गत ग्रामसेवकाकडे मागितली. ही माहिती देण्याच्या मोबदल्याच अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अनिल नारायण गायकवाड (वय-५०) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार ४९ वर्षीय असून हे …

The post जळगाव : विकासकामांची माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विकासकामांची माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक

जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

जळगाव : चेतन चौधरी शासकीय, निमशासकीय कार्यालयायांत कर्मचाऱ्यांना ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा’ आहे असा फलक लावलेला सर्वच ठिकाणी दिसून येतो. मात्र, असे असले तरी त्याचा यंत्रणेवर कितपत परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. जळगाव जिल्ह्यात एसीबीने वर्षभरात केलेल्या २७ कारवायांमध्ये ३८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिस …

The post जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई करत एका कर्मचार्‍यास लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे. यावल तालुक्यातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी तसेच प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी १० हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्‍या जळगाव सहकार निबंधक …

The post जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरगाणा या आदिवासी भागात कारवाई राबवली. यामध्ये पंचायत समितीचे बचत गट कर्ज वितरण विभागातील दोन समन्वयकांसह एक इसमास १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी ते काढणार मोहटादेवी ते मातोश्रीपर्यंत मशाल यात्रा स्वयंरोजगार उभारणीकरिता तालुक्यातील बचतगटांना गट निधी, कर्ज वितरण, पतपुरवठा करणेकामी …

The post नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरगाण्यात एसीबीच्या कारवाईत तिघे जाळ्यात

नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीने पाथर्डी येथील मंडळ अधिकारी व एका खाजगी महिला एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मंडळ अधिकारी पुरुषोत्तम द्तात्रय पराडकर (40) व खाजगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर (41) या दोघांनी एका अर्जदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली …

The post नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

लाच, घबाड अन् नाशिक

नाशिक : कटाक्ष : नितीन रणशूर शासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा नाईलाजास्तव किंवा चुकीचे कामे करण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते. लाचखोरी थांबवण्यासाठी तक्रार केल्यास एसीबीकडून सापळा रचून लाचखोरास पकडले जाते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये एसीबीच्या कारवाईचा वेग वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला २९ लाखांची …

The post लाच, घबाड अन् नाशिक appeared first on पुढारी.

Continue Reading लाच, घबाड अन् नाशिक