‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारी कार्यालयांकडील कर थकबाकी वसुलीकडे महापालिकेने मोर्चा वळविला असून, १.१० कोटीच्या पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ‘मार्च एण्ड’साठी आता जेमतेम सहाच दिवस राहिले असून, या मुदतीत निर्धारित उ‌द्दिष्टापैकी घरपट्टीचे तब्बल १७ कोटी, तर पाणीपट्टीचे २५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. …

The post 'मार्च एण्ड' : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रवासीसंख्या आणि भाडे व्यतिरिक्त महसूलामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेने कार्यक्षम व्यवस्थापनामुळे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४) उल्लेखनीय कामगिरी करत १४४९.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी गतवर्षीच्या याच कालावधीतील १३३३.५७ दशलक्षच्या …

The post Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न

महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९५.७५ कोटींच्या थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. या थकबाकीदारांची यादीही महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जात आहे. दि. १ एप्रिल २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घरपट्टीतून १६६ कोटींचा महसूल वसूल करण्यात …

The post महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2022-23 वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिकरोड व देवळाली कॅम्प शाखेबरोबर तालुकास्तरीय बँक शाखा शुक्रवारी (दि.31) रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्षअखेरच्या दिवशी …

The post नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

जळगाव : चेतन चौधरी शासकीय, निमशासकीय कार्यालयायांत कर्मचाऱ्यांना ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा’ आहे असा फलक लावलेला सर्वच ठिकाणी दिसून येतो. मात्र, असे असले तरी त्याचा यंत्रणेवर कितपत परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. जळगाव जिल्ह्यात एसीबीने वर्षभरात केलेल्या २७ कारवायांमध्ये ३८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिस …

The post जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

नाशिक : दीड लाख मिळकतींचे वाढीव बांधकाम होणार नियमित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने 2016 मध्ये केलेल्या मिळकत सर्वेक्षणात एक लाख 40 हजार मिळकतींमध्ये वाढीव बांधकाम केल्याची बाब समोर आली होती. आता या सर्वेक्षणानंतर संंबंधित मिळकती नियमितीकरणाची प्रक्रिया महापालिकेच्या नगर रचना विभागामार्फत सुरू झाली आहे. जानेवारीअखेर संबंधित मिळकतधारकांना नोटिसा पाठवून करयोग्य मूल्यासंदर्भातील हरकती जाणून घेतल्या जाणार आहेत. मिळकतधारकांनी वाढीव बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे …

The post नाशिक : दीड लाख मिळकतींचे वाढीव बांधकाम होणार नियमित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाख मिळकतींचे वाढीव बांधकाम होणार नियमित

नाशिक : रेल्वे मालधक्क्यावर माथाडींचे आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा कामगारविरोधी व मालकधार्जिण्या कामगार विधायकातील दुरुस्तींना विरोध करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन, माथाडी कामगार युनियन, राष्ट्रीय दलित पँथर यांनी नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे आंदोलन केले. महसूल उपआयुक्त काटकर यांना निवेदन देण्यात आले. सातारा : टोल देणार नाही अन् पासही घेणार नाही; …

The post नाशिक : रेल्वे मालधक्क्यावर माथाडींचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वे मालधक्क्यावर माथाडींचे आंदोलन

महापालिकेचे हातावर हात…

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ गेल्या मार्च महिन्यात महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आला आणि प्रशासकीय राजवट लागू झाली. यामुळे स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे सध्या आयुक्तांनीच सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून महापालिकेचे कामकाज सुरू आहे. महासभा आणि स्थायी समितीकडून अंदाजपत्रकात केल्या जाणाऱ्या शिफारशींमुळे आकडेवारीत काेणतीही वाढ न झाल्याने अंदाजपत्रकाचा फुगवटा यंदा …

The post महापालिकेचे हातावर हात... appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेचे हातावर हात…

उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा

नाशिक : सतीश डोंगरे भारत सरकारच्या आरसीएस – उडान (प्रादेशिक संपर्क योजना – उडे देश का आम नागरिक) या योजनेंतर्गत नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली. देशातील प्रमुख 9 शहरांना थेट जोडणार्‍या या विमानसेवेचा केवळ नाशिकच्या व्यापार – उद्योगालाच लाभ झाला नाही, तर विमान कंपन्याही मालामाल झाल्या. केंद्राकडून दिल्या जाणार्‍या सबसिडीमधूनच नव्हे, तर प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामधूनही …

The post उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा

नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ई-पीक पाहणीच्या कामकाजातील वेळकाढूपणा आणि गौण खनिज कारवाईत जप्त केलेल्या वाहनांच्या रखडलेल्या लिलाव प्रक्रियेतून दंडाची रक्कम थकीत ठेवणे तहसीलदारांच्या अंगलट आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी नऊ तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, दोन दिवसांत खुलासा करायला सांगितले आहे. जिल्हाधिकार्‍यांचा या दणक्याची महसूल विभागात चर्चा रंगली आहे. राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या ई-पीक पाहणीत …

The post नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ - जिल्हाधिकार्‍यांचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका