नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ई-पीक पाहणीच्या कामकाजातील वेळकाढूपणा आणि गौण खनिज कारवाईत जप्त केलेल्या वाहनांच्या रखडलेल्या लिलाव प्रक्रियेतून दंडाची रक्कम थकीत ठेवणे तहसीलदारांच्या अंगलट आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी नऊ तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, दोन दिवसांत खुलासा करायला सांगितले आहे. जिल्हाधिकार्‍यांचा या दणक्याची महसूल विभागात चर्चा रंगली आहे. राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या ई-पीक पाहणीत …

The post नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ - जिल्हाधिकार्‍यांचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका

नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा वेदांता व पॉस्कोन प्रकल्प केंद्र शासनाने गुजरातला स्थलांतरित करित महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार केल्याचा आरोप करीत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महसूल आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता. परंतु अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला पळविण्यात …

The post नाशिकमध्ये 'वेदांता'वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने महसूल विभागात एकाच पदावर तीन वर्षे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवलीची समजते आहे. तसेच महसूलमधून अन्य शासकीय विभागात वर्ग केलेल्या अधिकाऱ्यांना मूळ सेवेत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महसूल विभागात खांदेपालट होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सत्तापालट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका तसेच सण-उत्सवांमुळे महसूल …

The post नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्काच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने महसूल बुडवून मद्य घेऊन चालेलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे. पथकाने एक कोटी 23 लाख 37 हजार 920 रुपये किंमतीचे 15863 बॉक्स, पाच हजारांचा भ्रमणध्वनी, बावीस लाखाचे कंटेनर असा एक कोटी 45 लाख 38 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे : पत्नीलाच …

The post नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त

नाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक शहर बसला गेल्या आर्थिक वर्षात 11 कोटी 13 लाखांचा तोटा झाला असून, भविष्यातील हा तोटा भरून काढण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिटीलिंकच्या बसथांब्यांना शहरातील दुकाने तसेच व्यावसायिकांची नावे देण्यात येणार आहेत. दुकानांच्या जाहिरातीतून महसूल …

The post नाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे