नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा वेदांता व पॉस्कोन प्रकल्प केंद्र शासनाने गुजरातला स्थलांतरित करित महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार केल्याचा आरोप करीत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महसूल आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता. परंतु अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला पळविण्यात …

The post नाशिकमध्ये 'वेदांता'वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ”वेदांता’वरुन युवासेनेची घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरात येथे गेल्याप्रकरणी नाशिक शहर युवासेनेतर्फे शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर गुरुवारी (दि.15) शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख दीपक दातीर, जिल्हा सरचिटणीस गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे आंदोलन झाले. याप्रसंगी भाजप आणि शिंदे गट सरकारच्या विरोधात विविध …

The post नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ''वेदांता'वरुन युवासेनेची घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ”वेदांता’वरुन युवासेनेची घोषणाबाजी

महाराष्ट्रातील प्रकल्प पळविल्यास खपवून घेणार नाही : अजित पवार

जळगाव: राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ‘वेदांता’ प्रकल्प सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाले होते. त्यांनी त्यावेळेस कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र हे तीनच राज्य कंपनीच्या विचाराधीन होते, आता गुजरातचेही नाव घेतले जात आहे. आमचा कुठल्याही राज्याला विरोध नाही, मात्र आपल्या भागात येणारा प्रकल्प कुणाच्यातरी दुर्लक्षामुळे किंवा कुणाच्या तरी विरोधासाठी दुसरीकडे पळविला जात असेल तर महाराष्ट्र ते …

The post महाराष्ट्रातील प्रकल्प पळविल्यास खपवून घेणार नाही : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्रातील प्रकल्प पळविल्यास खपवून घेणार नाही : अजित पवार