नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च २०२३ पर्यंत घरपट्टी वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या नाशिक महापालिकेला यंदा मात्र ही किमया साधता आली नाही. ऐन मार्च महिन्यात कर विभागातील कर्मचाऱ्यांवर निवडणुक कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्याने, कर वसुली विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट काठावर नेता आले. गेल्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २१० कोटी रुपये निश्चित केले होते. …

The post नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारी कार्यालयांकडील कर थकबाकी वसुलीकडे महापालिकेने मोर्चा वळविला असून, १.१० कोटीच्या पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ‘मार्च एण्ड’साठी आता जेमतेम सहाच दिवस राहिले असून, या मुदतीत निर्धारित उ‌द्दिष्टापैकी घरपट्टीचे तब्बल १७ कोटी, तर पाणीपट्टीचे २५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. …

The post 'मार्च एण्ड' : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान