नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च २०२३ पर्यंत घरपट्टी वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या नाशिक महापालिकेला यंदा मात्र ही किमया साधता आली नाही. ऐन मार्च महिन्यात कर विभागातील कर्मचाऱ्यांवर निवडणुक कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्याने, कर वसुली विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट काठावर नेता आले. गेल्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २१० कोटी रुपये निश्चित केले होते. …

The post नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा रमजान हा इस्लामी कालगणनेचा नववा महिना आहे. जगभरातील मुस्लीम उपवासाचा महिना म्हणून पाळतात. रमजानमध्ये तीन आशरे असून, शेवटचा आशरा सुरू झाल्याने ईश्वराची दुवा मागण्यासाठी विशेष प्रार्थनेला अतिशय महत्त्व आहे. तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह आहे. पुणे: बालकाला जन्म दिल्यानंतर काहीही विचार न करता त्याला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले रमजानचे उपवास पाळणे …

The post नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह