‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारी कार्यालयांकडील कर थकबाकी वसुलीकडे महापालिकेने मोर्चा वळविला असून, १.१० कोटीच्या पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ‘मार्च एण्ड’साठी आता जेमतेम सहाच दिवस राहिले असून, या मुदतीत निर्धारित उ‌द्दिष्टापैकी घरपट्टीचे तब्बल १७ कोटी, तर पाणीपट्टीचे २५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. …

The post 'मार्च एण्ड' : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर वाढत असताना दुसरीकडे करवसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मनपाच्या कर आकारणी विभागाने व्हॉटस्अ‍ॅपच्या आधारे मालमत्ताधारकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर आकारणी विभागाने सुमारे दीड लाख करदात्यांना व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून कर भरण्याचे आवाहन केले आहे. मनपाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात जवळपास ४०० कोटींची तूट निर्माण झाली आहे. …

The post नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली