नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड, सिडको विभागीय कार्यालयांपाठोपाठ नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटनांची आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मनपाच्या लिपीक प्रेमलता कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सेवा हमी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ५३ सेवांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत …

The post नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

लाच, घबाड अन् नाशिक

नाशिक : कटाक्ष : नितीन रणशूर शासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा नाईलाजास्तव किंवा चुकीचे कामे करण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते. लाचखोरी थांबवण्यासाठी तक्रार केल्यास एसीबीकडून सापळा रचून लाचखोरास पकडले जाते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये एसीबीच्या कारवाईचा वेग वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला २९ लाखांची …

The post लाच, घबाड अन् नाशिक appeared first on पुढारी.

Continue Reading लाच, घबाड अन् नाशिक