नाशिक : आ. कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा मनमाड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रामगुळणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावी लागले. त्यांचा संसार वाहून गेल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने आ. सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी त्वरित पूरग्रस्त भागास भेट देत पूरग्रस्तांची चौकशी करत घटनास्थळाची पाहणी केली. मोहम्मद पैगंबर अवमानप्रकरणी नाविका कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा …

The post नाशिक : आ. कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत

Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि. 18) दुपारी सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. 19) सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर येऊन त्यांनी रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये तसेच दुकानात शिरले. पाचही पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या 30 …

The post Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप